Month: May 2018

Edit Module मध्‍ये काम करताना घ्‍यावयाची काळजी

परिशिष्‍ट ‘अ’ फार जास्‍त गटांचे करू नये. परिशिष्‍टाची प्रिंट काढून त्‍याची छायाप्रत घेण्‍यात यावी. तहसिलदारांनी अशा परिशिष्‍टांना तात्‍काळ मान्‍यता दयावी.…

EDIT MODULE च्या कामाची पुर्वतयारी

या गावात कोणताही फेरफार प्रलंबित असता कामा नये.                    (र्इ-फेरफार नोंदणीकृत/ अनोंदणीकृत/ ODU मधील फेरफार) या गावातील खातामास्‍टर अद्यावत करण्‍याचे काम…