फेरफार पुर्वतयारी

महत्वाचे मुद्ये:-

  • शेती व बिगर शेतीचा स्वतंत्र 7/12
  • भोगवटदार वर्ग 01 02 चे स्वतंत्र 7/12
  • क्षेत्राचे परिणाम

         शेतीसाठी        –  हेक्‍टर.आर.

         बिगर शेतीसाठीआर.चौरस.मीटर

  • गाव नमुना 12 मधील वहीवाटदाराचे नाव व रीत चे रकाने काढून टाकण्यात आले आहेत.शासन परिपत्रक दिनांक 13/11/2002
  • Data Entry करण्यापुर्वी हस्‍तलिखित अभिलेख राज्‍यभरात समान पध्‍दतीने अद्यावत करणे.
  • वैयक्तिक खाते, संयुक्‍त खाते, सामायिक खाते, सरकार खाते याप्रमाणे वर्गवारी करणे.
  • भूमापन क्रमांक व हिस्‍सा क्रमांक योग्‍य पध्‍दतीने लिहीणे (Alpha Numerical)
  • प्रत्‍येक खातेदारासमोर फेरफार क्रमांक लिहिणे आवश्‍यक.
  • खाता मास्‍टर योग्‍य रित्‍या भरणे.
  • खाते प्रकार योग्‍य रित्‍या भरणे.
  • गाव नमुना 1 क सुधारित(दि. 17/03/2012 चे शासन निर्णयाप्रमाणे) अद्यावत करणे व त्‍याप्रमाणे संगणकीकृत करणे.
mm

By Ajay Khobragade

तलाठी तथा ग्राम अधिकारी

One thought on “ई-फेरफार पुर्वतयारी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *