• परिशिष्‍ट ‘अ’ फार जास्‍त गटांचे करू नये.
  • परिशिष्‍टाची प्रिंट काढून त्‍याची छायाप्रत घेण्‍यात यावी.
  • तहसिलदारांनी अशा परिशिष्‍टांना तात्‍काळ मान्‍यता दयावी.
  • तहसिल कार्यालयातअशा आदेशाची नोंदवही ठेऊन त्‍याची एक प्रत जतन करावी. दुसरी प्रत मंडल अधिका-याने पाहून , पूर्वालोकन करून फेरफार प्रमाणित करावा. ज्‍या गटांचे पूर्वालोकन योग्‍य नाही तो गट नामंजूर करावा.
  • अशी परिशिष्‍ट अ ची प्रत RTS संचिका म्‍हणून जतन करावी.
mm

By Ajay Khobragade

तलाठी तथा ग्राम अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *