SL.

Issues

Module

Solutions

1

computer configuration

OS

1) windows 7 Sp1 64bit or windows 8,10 operating system 2) internet explorer 11
3) forti client
4)DSC drivers concern compony
5)activeXo control setting
6)PDF reader
7)For Remote use –AnyDesk
8) marathi typing soptware which is confert to user
9)biometric setup concern company drivers

2

forticlient issue

VPN

1)सदर समस्या हि network मुळे येऊ शकते.
2) आपल्याकडे योग्य स्पीड असलेल नेटवर्क असणे गरजेच आहे.
3)या उपरोक्त समस्या तशीच राहिली असेल तर वापरकर्त्याने पासवर्ड reset करावा.
4)पासवर्ड reset करण्याची सुविधा webmail.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे
5)यामध्ये पुन्हा तांत्रिक अडचणी संभवल्यास- लॉगिन सेवार्थ आयडी सह आपल्या कार्यालयीन इमेल (gov.in) वरून अथवा district nic(nic.in) वरून DCOadmin@maharashtra.gov.in या mail ID वर आपली समस्या कळवा.
6) Help Desk SDC 9920160265

3

Keyset is not defined while selecting the signature/login in Module / DSC sign न होणे

DSC

either you are selecting wrong signature or Latest drivers for that E-token are not installed on your machine . Download it from vendors website .i.e Safesign/moserbear/ n(code) Solutions website (https://www.ncodesolutions.com/etoken.asp)

4

error”Signature(DSC) got registred with other sevarthid”while registering DSC of user

DSC

दोन्ही सेवार्थआयडी साठी ई फेरफार मध्ये DBA लॉगिन ने DSC ची पुन्हानोंदणी करावी.

5

Login करतना पासवर्ड चुकिचा आहे किवा ईत्तर कारणाने लोगिन होत नसल्यास

UC

१)      युसर क्रियेशन मधुन DBA यांचे लॉगिनाने युज़रचा sevarth दुरुस्त करावा.
२) ईफेरफार मधुन DBA चे लोगिन ने DSC पुन्हा नोंदवावी.

 

6

Bulk sign IN EDIT MODULE करणेबाबत

EDIT

१) सर्व प्रथम मंडळ अधिकारी यांचे इफेरफार मध्ये लोगिन करा (लोगिन करतेवेळी Setting-internet option-Content-certificate या option मध्ये फक्त मंडळ अधिकारी यांचे certificate असावे याची नोंद घ्यावी) व सदर गाव निवडा करा त्यानंतर अटोमेटिक मंडळ अधिकारी यांचे bulk sign होइल. तदनंतर तलाठी यांनी इफेरफार मध्ये लोगिन करुन bulk sign करुन घेणे.
2)तरीही bulk sign होत नसेल तर odbatool मध्ये सर्व प्रकारचे duplicate चेक काढून टाकून सदरची प्रक्रिया पुन्हा करावी.. (Odbatool मध्ये Reverse व forward integrity सांगतल्याशिवाय करु नये.
3) यामध्ये पुन्हा तांत्रिक अडचणी संभवल्यास-ODU मधुन फेरफार घ्यावा.

7

Bulk sign IN E-FERFAR at circle करणेबाबत

e-ferfar

मंडळ अधिकारी यांना इफेरफार मध्ये एखादा फेरफार मंजुर करत असताना साईन करण्याचा मेसेज आल्यास ईफेरफारमध्ये तलाठी लोगिन मेनु मधुन सर्वे सयनिंग या पर्यायामधुन सदर सर्व्हे करीता साईन करुन घ्यावे.

8

सदर सर्व्हे नं वर फेरफार घेताना “सुचना:- अहवाल – ४ (७ वरील एकुण क्षेत्र व जिरायत,बागायत,इत्यादी क्षेत्रांचा फ़रक) मध्ये त्रुटी आहे तथापी हा फ़ेरफ़ार या सर्व्हे / गट क्रमांकावर व्यवस्थीतरित्या प्रमाणीत होइल असे सांगता येणार नाही. तथापी संबंधित त्रुटी दुरुस्त करुन फ़ेरफ़ार घेणे उपयुक्त आहे. मात्र हा फ़ेरफ़ार घेण्यास सदर सर्व्हे / गट क्रमांक प्रतिबंधीत नाही याची नोंद घ्यावी !!!” असा मेजेस येतो व अहवाल – ४ दुरुस्ती करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने फेरफार घेता येत नाही.

e-ferfar

ODC मध्ये तलाठी लॉगिन करून अहवाल 1 ते 4 पर्याया मध्ये असलेले NA 7/12 ची दुरूस्ती करा, हा पर्याय वापरुन दुरूस्ती करावी व फेरफार घ्यावा.

9

Edit Module मध्ये नोंद मंजूर करताना error येतो “UpdateRecord: ERROR: 23505: duplicate key value violates unique constraint “edit_holder_detail_pkey”

EDIT

Use ODBATOOL (Talathi Login) provided option -एकाच खात्यातील समान (एकसारखी) नावे असलेले डुप्लिकेट रेकॉर्ड काढणे (edit मॉड्युल मधील )- to delete Duplicate names. हा पर्याय वापरुन दुरूस्ती करावी.

10

Edit Module मध्ये नोंद मंजूर करताना error येतो “UpdateRecord: ERROR: 23505: duplicate key value violates unique constraint “edit_form7_orights_pkey”

EDIT

odbaTool मध्ये तलाठी लॉगिन करून, “इतर अधिकारातील असलेले डुप्लिकेट रेकॉर्ड काढणे” (edit मॉड्युल मधील )- इतर अधिकारातील असलेले डुप्लिकेट रेकॉर्ड काढण्यासाठी पर्याय वापरुन एक नाव नष्ट करावे.

11

शेवटचा फेरफार क्रमांक बदलणे

e-ferfar

usercreation मध्ये DDE लॉगिनने शेवटचा फेरफार क्रमांक बदलता येईल. (त्या गावात online फेर मंजूर केलेला नसावा)

12

Error while generating 8अ/TKN

e-ferfar

ODC मधील “‘निरंक’ अथवा ‘-‘ अथवा ‘TKN’ असलेले खाते” तपासा आणि “khata master वर असलेली खाते आणि 7/12 वर नसलेली खाते” नंतर 8अ पहा.

13

More than one returnd by subquery, while generating ferfar reg.(VF 6)

e-ferfar

odbaTool मध्ये तलाठी लॉगिन करून, “फेरफार क्रमांक असलेले डुप्लिकेट रेकॉर्ड काढणे” हा पर्याय वापरुन दुरूस्ती करावी.

14

Ror_sign_table_pkeyerror while bulk signing.

e-ferfar

odbaTool मध्ये तलाठी लॉगिन करून, “सर्वे क्रमांक / समान नावे असलेले डुप्लिकेट रेकॉर्ड काढणे” हा पर्याय वापरुन दुरूस्ती करावी.

15

फेरफार क्रमांक तलाठी Dashboard व सर्कल Dashboard ला दिसत नाहीत / effect आला नाही.

e-ferfar

odbaTool मध्ये तलाठी लॉगिन करून, “अपूर्ण फेरफारची माहिती अद्यावत करणे” हा पर्याय वापरुन दुरूस्ती करावी.

16

फेरफार ची नोंद घेतल्यावर त्याची नोंद DASHBOARD वर त्याची नोंद दिसत नाही तसेच “फेरफार रजिस्टर संबंधी माहिती”मध्ये दिसतात तर खालीलप्रमाणे इर्रोर दिसते“DATA NOT AVAILABLE FOR THAT PINS”

e-ferfar

नवीन फेरफार निवडून पुढील window मध्ये एक फेरफार अनेक सर्वे निवडावे. ज्या फेरफरचा तपशील भरावयाचा आहे तो फेरफार क्रमांक निवडावा व त्यानंतर संपूर्ण व्यवहाराचा तपशील या बातनवर क्लिक करावे, फेरफार रजिस्टर वर आवश्यक असणारा फेरफरचा तपशील अतिरिक्त रकाण्यात टाइप करून करावा त्यानंतरच फेरफार रजिस्टर साइन करण्यासाठी घ्यावे. किंवा असेच re-entry मधून देखील घेता येईल

17

अहवाल 7error

e-ferfar

ODC मध्ये तलाठी लॉगिन करून खाता प्रकार दुरूस्ती करा, त्यानंतर फेरफार घ्या.

18

नोंद प्रमाणित होवून देखील अंमल झालेला नाही.

e-ferfar

odbaTool मध्ये अपुर्ण फेरफारची माहिती अध्यावत करणे हा पर्याय निवडा.त्यानंतर सर्कल लोगिन ला फेरफार प्रमाणित करन्यास उपलब्ध होईल.

19

नवीन फेरफारची माहिती भरणे buttan unableअसणे

e-ferfar

प्रथम बल्क सईनिग प्रक्रिया पुर्ण करा.कमित कमी ९०% बल्क सईनिग पुर्ण असणे आवशक आहे.

20

1Correction

e-ferfar

१ क मधे प्रतिबंधित असलेले ७/१२ DDE/TAHSILDAR यांचे user creation मधिल लोगिन ने परवानगी देउन पुन्हा उपलब्ध करता येइल.

21

index out of bound error while taking ” बोजा कमी करणे “mutation.

e-ferfar

बोजा कमी करणे हा फेरफार फक्त ‘ इतर / सामान्य फेरफार ‘या प्रकारातुन घेता येइल.

22

database error for TKN durusti in Odbatool

e-ferfar

ODC मधुन निरंक/-/0 खाते न ची दुरुस्ती करा व सदर दुरुस्ती सर्कल लोगिन ने प्रमाणित करा.

23

फेरफार मंजूर झाला, परंतु मंडळ अधिकारी यांचा शेरा दिसत नाही

e-ferfar

निरंक प्रमाणीकरण शेऱ्याची दुरुस्ती ‘ या पर्याया मधुन मंडळ अधिकारी यांचा शेरा पुन्हा नव्याने भरा

24

Invalide input syntax for interger””

e-ferfar

ODC मधुन निरंक/-/0 खाते न ची दुरुस्ती करा व सदर दुरुस्ती सर्कल लोगिन ने प्रमाणित करा.

25

सदर गावात अन्य वापरकर्त्यांकडून काम चालू आहे.

e-ferfar

ई फेरफार मधे DBA लोगिन करुन फेरफार क्रमाकाचे लॉक काढणे—>गाव निवडा—>लॉक काढा

26

column encode does not belong to table table

e-ferfar

active X च्या सेटिंग install करा

27

फेरफार ची नोंद घेतल्यावर त्याची नोंद DASHBOARD वर त्याची नोंद दिसत नाही तसेच “फेरफार रजिस्टर संबंधी माहिती” मध्ये दिसतात तर खालीलप्रमाणे इर्रोर दिसते “DATA NOT AVAILABLE FOR THAT PINS”

e-ferfar

नविन फेरफार क्लिक करावा नंतर पुढे एक फेरफार अनेक सर्वे न ला क्लिक करावे ज्या फेरफाराचा तपशिल भरावयाचा आहे तो फेरफार न निवडावा आणि संपुर्ण व्यवहाराचा तपशील या पर्यायावर क्लिक करावे फेरफार रजिस्टर वर असणारा फेरफारचा तपशील अतिरिक्त रकान्यामधे टाइप करुन साठवा व त्यानंतर फेरफार रजिस्टर साईन करा

28

मंडळ अधिकारी लॉगीनला फेरफार मंजूर करत असतांनाIndex was outside the bounds of the arrayएररयेतआहे.

e-ferfar

ODC मधुन village processing करा व फेरफाराची reentry करावी

29

System date time Parse exact – String was not recongnise as a valid date & time एरर येत आहे . While entering Date for generating Namuna 9.

e-ferfar

computer मधिल वेळ व दिनांक dd/MM/yyyy and Region and Language format as ‘english(United State) या प्रमाणे दुरुस्त करावी व restart machine.

30

ई फेरफार मध्ये फेरफार घेताना गटास अहवाल 4 येतोय, odc मध्ये अहवाल निरंक आहे, सदर गट हे बिनशेतीचे प्लॉट आहेत.

e-ferfar

ODC मधे लोगिन करुन अहवाल १ व ४ मधे असलेल्या NA 7/12 ची दुरुस्ती करावी.

31

7/12 उघडताना Syntax Error at or near i.e:Single quote in data

e-ferfar

ODC मधे लोगिन करुन अहवाल १५ मधुन ” , स्पेस ,0 ने सुरु होण्या-या खतेदारांचा शोध घेउन अशी महिती आढळुन आल्यास दुरुस्त करावी

32

प्रलंबित फेरफार क्रमांक 7/12 वर दाखवतो, परंतु त्या गटावर फेरफार घेतलेला नाही

e-ferfar

ODBA tool मधे लोगिन करुन अपुर्ण फेरफाराची महिती अद्ययावत करा

33

SRO (Mutation cell )- Mutation no already exist

MCI

तलाठी लोगिन ने गाव निवडुन नविन फेरफाराची घेने हापर्याय निवडावा नंतर logout करुन MCI process करावी.

34

incomplete or pending documents

MCI

सदर दस्त mutation cell login मधून सहदुय्यम निबंधकाकडून चुकीची माहिती आलेले दस्त नष्ट करणे पर्याय मधून नष्ट करता येईल आणि त्यानंतर अनोंदणीकृत मधून नवीन फेरफार घ्या. / फेरफार क्रमांक तयार झाला असेल तर नोंदनिकृत रिइंटरी करावी.

35

OCU ७/१२ चे पिकपहानी भरताना क्षेत्र type होत नाही

OCU

internet setting मधुन compability view मधे ODC site add करा

34

शेरा कॉलम भरताना पिकांची यादी येत नाही .

OCU

DBA login ने OCU मधुन १२ मध्ये दर्शवणाऱ्या शेरा मधील झाडांची निवड करणे व साठवणे

35

7/12 वर नावाची क्रमवारी बदलणे

ODC

OCU मधुन ‘खात्यावरील नावाची क्रमवारी बदलणे’ हा पर्याय वापरा.

36

khata re-aranging(before taking any ऑनलाइन mutation).

ODC

ODC मधे खाते क्रमांक क्रमाने लावणे हा पर्याय इ फेरफार मधे फेरफार घेतल्यास उपलब्ध राहणार नाही

37

डाटापडताडणीवर click केल्यावर error message:wrong number of arguments or invalid property assignment

ODU

Active X इनस्टॉल आहे का ते तपासा. तसेच IE ची सेटिंग करावी.

38

ODU मध्ये फेरफार साठवा करताना डाटा साइन झाला नाहीअसा मेसेज येत आहे

ODU

संगणकाला एकावेळी एकच असावी व IE मधील अतिरिक्त DSC चे cetificates असल्यास ते delete करावेत.

39

bulk data sign करताना.. Error message :”cannot find table 0″

DBA

census code मध्ये space असल्यास अथवा डाटा मध्ये ड्यूप्लिकेट असल्यास एरर येतो. या बाबत NIC, pune यांना कळवावे.

40

login kartana “automation server can’t create object’ asa error message yet aahe

any

Active X इनस्टॉल आहे का ते तपासा. तसेच IE ची सेटिंग (Enabal All)करावी.

41

Error related to…. permissin denide

odbaTool मध्ये तलाठी लॉगिन करून, “”व्यवस्थापन” हा पर्याय वापरुन दुरूस्ती करावी.

42

Error 14:Canseling statment due to user request Elaborately

server

सर्वर स्पीड अडचण… काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा.

mm

By Ajay Khobragade

तलाठी तथा ग्राम अधिकारी

3 thoughts on “ई-फेरफार आज्ञावली मध्ये काम करताना येणा-या अडचणी वरील उपाय (FAQ)”
  1. 7/12 वरिल बॅकेचा बोजा कमी करणेसाठी बॅकेचे निल पत्र देऊन सुद्धा बोजा नं 1055 ने तीन नावाने प्रत्येक 200000 आहे परंतू 2 थकबाकीदार आहेत व एक निल असेल तर एकाचा बोजा कमी होईल किंवा नाही माहिती पाहिजे.

  2. सर आपण प्रलंबित फेरफार रद्द करू शकतो काय, कारण असे आहे की सातबाऱ्यावरील काही लोकानी आपल्याला कोणतीही माहीती न देता फसवणुक करून विक्री केली। त्यामुळे उपाय सांगा

  3. मंडळ अधिकारी login ला गावाचे शिल्लक data sing automatically काही लॅपटॉपवर होतात, परंतु माझ्या laptop होत नाहीत,
    Laptop काही settings करावे लागत असल्यास तसे कळावं, ही विनंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *